#Lokmatsakhi #RichestVitaminDFoods #vitamindfoods
कोवळ्या उन्हात न जाता व्हिटॅमिन डी कसं मिळवायचं? कोणते अन्न पदार्थ खाल्ले तर व्हिटॅमिनची कमतरता भरुन निघते? या व्हिडीओमध्ये आपण शरीराला लागणारं व्हिटॅमिन डी कसं मिळवायचं ते पाहणार आहोत..पण त्या पूर्वी व्हिटॅमिन डी शरीरासाठी का गरजेचं असतं ते जाणून घेऊयात..